Omicron Variant: भारत पुन्हा डेंझर झोनमध्ये, महाराष्ट्रात आढळले नवे 7 रुग्ण
महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे
Dec 10, 2021, 10:16 PM ISTबुस्टर डोसलाही जुमानत नाही Omicron? तिसऱ्या डोसनंतरही दोघांना ओमायक्रॉनची लागण
बुस्टर डोस देण्यात यावा अशी चर्चा असतानाच या बातमीने चिंता वाढली आहे.
Dec 10, 2021, 07:49 PM ISTदेशात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे किती रुग्ण? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे
Dec 10, 2021, 07:04 PM ISTOmicron Variant : मुंबईत आढळला ओमायक्रॉन बाधित रुग्ण, महापालिकेच्या चिंतेत वाढ
मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाली असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे
Dec 10, 2021, 05:35 PM ISTOmicron : महाराष्ट्रात आढळलेल्या पहिल्या Omicron रुग्णाचं 15 दिवसांनी काय झालं? पाहा
दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमधून हा तरुण भारतात आला होता
Dec 8, 2021, 09:30 PM ISTपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं केंद्राला पत्र, लसीकरणाबाबत केली 'ही' मागणी
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे
Dec 7, 2021, 03:24 PM IST
Omicron : नॉट रिचेबल लोकांनी वाढवलं टेंशन? अती धोकादायक देशांतून राज्यात आलेले प्रवासी गायब
जगभरात ओमायक्रॉनची प्रकरणं वाढत असल्याने अनेक भारतीय मायदेशात परतत आहेत
Dec 7, 2021, 02:17 PM ISTOmicron | ओमायक्रॉनपासून लहान मुलांना सांभाळा
ओमायक्रॉनचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचं समोर आलं आहे.
Dec 6, 2021, 10:30 PM ISTधोकादायक ओमायक्रॉनची एंट्री, भारतीयांनाही मिळणार बूस्टर डोस?
ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत.
Dec 6, 2021, 10:09 PM ISTराज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
Dec 6, 2021, 08:49 PM ISTOmicron | धक्कादायक ! कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हवेतून पसरतोय?
राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय.
Dec 6, 2021, 08:11 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी, मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव, दोघांना लागण
राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे
Dec 6, 2021, 07:22 PM ISTदेशावर घोंगावणारं ओमायक्रॉनचं संकट, टास्क फोर्सचे मुख्य संजय ओक यांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया
राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय.
Dec 6, 2021, 06:34 PM ISTकोरोनावरील राज्यातील टास्क फोर्सच्या आजच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष
ओमायक्रॉनला रोखण्यासलाठी काय उपाययोजना कराव्या लागणार यासारख्या अनेक मह्त्तवाच्या मुद्द्यांवर काही तासांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्ट फोर्स यांच्यात बैठक पार पडणार आहे.
Dec 6, 2021, 04:39 PM IST
Omicron | एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉन, देशात एकूण किती रुग्ण?
देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन दाखल झाला आहे. तसेच राज्यातही रुग्ण आढळले आहेत.
Dec 5, 2021, 10:02 PM IST