olympic champion neeraj chopra

"मला खूप वाईट वाटतंय, यापेक्षा....", भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर नीरज चोप्रा संतापला

Neeraj Chopra on Wrestlers Protest: दिल्लीत जंतर मंतरवर (Jantar Mantar) बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आज पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. कुस्तीपटू नव्या संसद भवनाच्या दिशेने शांततापूर्ण मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. यानंतर त्यांनी कुस्तापटूंना अक्षरश: फरफटत नेलं. 

 

May 28, 2023, 07:35 PM IST

Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्रोने रचला इतिहास, रँकिंगमध्ये जगातील नंबर वन भालाफेकपटू ठरला

Neeraj Chopra Ranked : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा जगातील नंबर वन भालाफेक करणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. आजपर्यंत देशातील एकही खेळाडू पहिल्या क्रमांकावर पोहोचला नव्हता. 

May 23, 2023, 11:51 AM IST

Video : नीरज चोप्राचा रणवीरसोबत 'मेरा वाला डान्स' तर अल्लू अर्जुनसोबत बनला पुष्पाराज

नीरज चोप्राचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 13, 2022, 05:15 PM IST