ऑफिसमध्ये तासनतास बसून असता? होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार
Disadvantages of sitting for a long time: बराच वेळ एकाच जागी बसल्याने रक्त प्रवाह मंदावतो. यामुळे तुम्ही मधुमेह, स्थूलपणाचे शिकार होऊ शकता. हाडे कमजोर होतात आणि शरिरातही कमजोरी जाणवते. मासंपेशी कमजोर होतात. वस्तू उचलण्यात, कंबरेत वाकण्यात अडचणी येतात. कॅंसरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो.
Nov 25, 2023, 01:06 PM ISTऑफिसमध्ये काम करण्याच्या 'या' सवयी लठ्ठपणाचं कारण ठरु शकतात; जाणून घ्या
गेल्या काही वर्षांत, लोकांचे लवकर वजन वाढण्याशी संबंधित अनेक अहवाल आले आहेत आणि यामध्ये ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणाऱ्या लोकांचा समावेश असल्याच सिद्ध झालं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे लठ्ठपणा आणि त्यासंबंधित आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
Jul 27, 2022, 03:02 PM IST