office time

दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला ही ऑफिसमध्ये येते का झोप? मग ही ट्रिक वापरा पुन्हा कधीही येणार नाही झोप

आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे पुढच्या वेळेपासून तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येणार नाही.

Jun 20, 2022, 07:36 PM IST

ऑफिसमध्ये कामात येणारी सुस्ती टाळा

उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये सुस्ती येते, कामाचा व्याप हा खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये सारखाच असतो. तेव्हा ही सुस्ती टाळणे अतिशय महत्वाचे आहे.

Mar 16, 2016, 06:42 PM IST