odi world cup 2023 schedule

Dinesh Karthik: वर्ल्ड कपपूर्वी दिनेश कार्तिकची अचानक मोठी घोषणा, म्हणाला 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की...'

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने आगामी वर्ल्ड कपपूर्वी मोठी घोषणा केली आहे. येत्या 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यात येणार आहे, त्यापूर्वी दिनेश कार्तिकने मोठी घोषणा केल्याने खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Jul 1, 2023, 09:09 PM IST

चॅम्पियन West Indies वर्ल्ड कपमधून बाहेर, स्कॉटलँडने घातला घोळ; इतिहासात पहिल्यादांच असं घडलं!

Scotland vs West Indies: वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कटलँडने सात विकेट आणि 39 बॉल राखून स्कॉटलँडने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला.

Jul 1, 2023, 08:18 PM IST

ICC WC 2023 मध्ये वादाची ठिणगी; मोदी स्टेडिअमवर 5 सामने, पण 'या' स्टेडिअम्सना का वगळलं?

ICC ODI World Cup 2023 Venues Controversy: आयसीसीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान 12 स्टेडिअमवर ही स्पर्धा रंगणार आहे. 

Jun 28, 2023, 03:25 PM IST

ODI World Cup 2023: '...तर पाकिस्तान दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकेल', वसीम अक्रम यांनी सांगितलं कारण!

Wasim Akram On ODI World Cup 2023: पाकिस्तानचा महान खेळाडू वसीम अक्रमचा विश्वास आहे की, पाकिस्तानकडे यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात विजयी होण्यासाठी पुरेशी गुणवत्ता आहे.

Jun 27, 2023, 08:28 PM IST

ODI World Cup 2023: 'राउंड रॉबिन फॉर्मेट' म्हणजे काय रे भाऊ?

यंदाचा वर्ल्ड कप हा राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये (ODI World Cup 2023) खेळवला जाणार आहे. पण  राउंड रॉबिन फॉरमॅट हा नेमका प्रकार काय असतो? या फॉरमॅटमध्ये, सर्व सहभागी संघ एकमेकांविरुद्ध एकदाच खेळतात, प्रत्येक संघाला स्पर्धेतील इतर प्रत्येक संघाविरुद्ध स्पर्धा करण्याची समान संधी आहे.

Jun 27, 2023, 07:22 PM IST

World Cup 2023: विराट कोहली निवृत्ती घेणार? वीरेंद्र सेहवागच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

ICC World Cup 2023, Virat Kohli: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) उपस्थित होता. त्यावेळी त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) याचं नाव घेत सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 27, 2023, 06:48 PM IST

WCup 2023 Schedule: उरले काही तास! विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर होणार, या दोन शहरात सेमीफायनल?

आयसीसी एकदिवसीय विश्व चषक स्पर्धे यंदा भारतात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक मंगळवारी मुंबईत एका कार्यक्रमात जाहीर केलं जाणार आहे. विश्व चषकात सेमीफायनलचे सामने अहमदाबादमध्ये खेळले जाण्याची शक्यता कमी आहे. 

Jun 26, 2023, 09:33 PM IST

ODI World CUP 2023 : तब्बल सात वर्षांनी पाकिस्तान क्रिकेट संघ येणार भारतात, लवकरच मिळणार व्हीजा

क्रिकेटप्रेमींना 2023 वर्षात मोठी मेजवाणी मिळणार आहे. येत्या 31 तारखेपासून जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला अर्थात इंडियन प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार आहे.

Mar 22, 2023, 04:47 PM IST