october bank holidays

Bank Holiday: ऑक्टोबर महिन्यात 13 दिवस बँका बंद, पाहा संपूर्ण यादी

ऑक्टोबरमध्ये सणसुद्धीचा काळ सुरू होण्याबरोबरच सरकारी सुट्ट्यांची यादीही आली आहे. या दिवसांमध्ये, जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर आधी बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीवर एक नजर टाका. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, 10 ऑक्टोबर नंतर बँका महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये 13 दिवस बंद राहणार आहेत. अशा स्थितीत लोकांना बँकेशी संबंधित कामांसाठी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Oct 9, 2021, 09:33 PM IST