घर खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी मोठा निर्णय, महारेराने जारी केले आदेश
राज्यात एका स्वयंभू प्रकल्पाला एकच नोंदणी क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घर खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी महारेराने ही पाऊल उचललं आहे. या निर्णयामुळे आता महारेरा नोंदणी क्रमांकास प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे.
Jan 17, 2024, 01:53 PM ISTDeamed Conveince: गृहनिर्माण संस्थांसाठी मोठी बातमी
No OC Without Deamed Conveince
Feb 11, 2023, 11:05 PM ISTधक्कादायक : 'क्रिस्टल टॉवर'ला भोगवटा प्रमाणपत्रच मिळालेलं नाही
इमारतीत फायर सिस्टम अॅक्टिव्ह नव्हते...
Aug 22, 2018, 01:18 PM IST`ओसी` नसलेल्या इमारतींची नोंदच नाही
मुंबईतील साडेपाच हजार इमारतीना ओसी मिळाली नसल्याची माहीती मुख्यमंत्र्यानी विधीमंडळात दिली होती.मात्र मुंबई महापालिकेकडे किती इमारतीना ओसी मिळाली आहे? किती इमारतीना ओसी दिलेली नाही यांची माहिती पालिकेकडे नोंदच नसल्याच उघड झालंय.पालिकेन दिलेल्या माहीती अधिकारातना हे सत्य बाहेर आलंय.
Aug 9, 2012, 08:17 PM IST