observatory

शेतकऱ्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी! यंदा देशात सरासरीच्या 'इतक्या' टक्केच पावसाचा अंदाज

एकीकडे अवकाळी पावसानं तडाखा बसला असताना दुसरीकडे एक चिंतेत टाकणारी बातमी समोर येतेय, जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.

Apr 10, 2023, 01:40 PM IST

राज्यात पोषक वातावरण, विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्र राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. येत्या २४ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम आणि जोरदार पाऊस होईल.

Jul 20, 2019, 09:55 AM IST

मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्याकडे पाठ फिरवलेला पाऊस या आठवड्याच्या अखेरीस सक्रीय होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेध शाळेनं वर्तवलाय. 

Aug 16, 2017, 11:07 AM IST

Good News : मान्सूनसाठी अनुकूल वातावरण

पावसासाठी योग्य वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर येईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.

May 26, 2017, 07:20 PM IST