obc reseravation

निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण येणारच? सरकार घेणार हा निर्णय

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी सरकार आता ठोस पावले उचलणार आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर नवे विधेयक आणण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. हे विधेयक याच अधिवेशनात आणण्यात येणार आहे.

Mar 4, 2022, 01:25 PM IST