obc community

वाद पेटणार! OBC समाजही रस्त्यावर उतरला; पुण्यात मराठा आरक्षणाबाबत काढलेला GR जाळला

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या GR विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरची केली होळी करण्यात आली. 

Jan 30, 2024, 04:58 PM IST

Maharastra News : मराठा नाराज, तर ओबीसींचा इशारा! आरक्षणाच्या चक्रव्युहात फसलं सरकार?

Maharastra reservation Controvesy : मराठा आरक्षणासाठी स्थापित केल्या शिंदे समितीला महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी (OBC) समाजाचा इशारा दिलाय. तर जरांगेंचा (Manoj Jarange) अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत.

Oct 23, 2023, 08:30 PM IST
OBC Community Agressiv And Rasta Roko For Reservation in chandrapur PT1M22S

'छगन भुजबळांनी ओबीसींची फसवणूक केली, मी विश्वासाने सांगतो की...'; विजय वडेट्टीवार यांची सटकून टीका!

Vijay Vadettiwar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी ओबीसींची फसवणूक केली, त्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देणार नाही, असं भाकित विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

Aug 4, 2023, 11:08 PM IST
Lonavala OBC Community Workers On All Party Leader Meet For OBC Reservation PT3M40S

Video | OBC आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर

Lonavala OBC Community Workers On All Party Leader Meet For OBC Reservation

Jun 26, 2021, 03:25 PM IST
Jalna OBC Community Maha Morcha On Population Counting PT3M41S

मराठा आणि ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी ही तरतुद

विधानसभेत आज २१ हजार ९९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.

Dec 14, 2020, 01:39 PM IST

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार !, फडणवीसांचा इशारा

 भाजप ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारणी बैठकीत फडणवीसांची उपस्थिती

Dec 13, 2020, 02:15 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे जातींमध्ये संघर्ष वाढण्याची भीती

ओबीसी समाज शासनातील ओबीसी समाजाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी आक्रमक होणार आहे.

Aug 9, 2018, 10:07 PM IST

ओबीसींचे मुंबईत आझाद मैदानात आक्रोश आंदोलन

ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी येथील आझाद मैदानात आक्रोश आंदोलन सुरु केलेय. या आंदोलनात ओबीसी एकत्रीकरण समिती आणि ओबीसीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्था संघटना सहभागी झाल्या आहेत.

Aug 10, 2017, 11:30 AM IST