nyakim gatwech pictures

इंटरनेटवर धुमाकूळ घातलेय सुदानची मॉडेल, 'क्वीन ऑफ डार्क'

 दक्षिण सुदानची एक मॉडेल न्याकिम गॅटवेच सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातल आहे. या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिला क्वीन ऑफ डार्क म्हणून ओळखले जात आहे. 

Jun 1, 2017, 09:32 PM IST