चौकाचौकात पोलीस, प्रत्येक वाहनाची तपासणी अन्...; हरियाणातील नूहला लष्करी छावणीचं स्वरुप
Security In Haryana Nuh: आज श्रावणी सोमवार असून त्यानिमित्त शोभायात्रेच्या आयोजनाची परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी स्थानिक प्रशासनाने नाकारल्यानंतर या ठिकाणाला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे.
Aug 28, 2023, 11:43 AM ISTहरियाणालातल्या दंगलीत 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री म्हणतात 'आम्ही प्रत्येकाचं रक्षण करु शकत नाही'
Haryana Nuh Violence : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नूह हिंसाचारावर मोठे वक्तव्य केले आहे. कोणत्याही दंगेखोरांना सोडले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Aug 2, 2023, 04:30 PM IST