november monthly horoscope 2023

नोव्हेंबरमध्ये बनणार गजकेसरी, शश राजयोग; 2 राजयोग 'या' राशींच्या व्यक्तींना करणार मालामाल

November Horoscope 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, शनी कुंभ राशीत असल्याने शश योग राहणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात चंद्र मेष राशीत प्रवेश करणार असून गुरु आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार होणार आहे. 

Nov 2, 2023, 12:02 PM IST