november horoscope 2023

नोव्हेंबरमध्ये बनणार गजकेसरी, शश राजयोग; 2 राजयोग 'या' राशींच्या व्यक्तींना करणार मालामाल

November Horoscope 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, शनी कुंभ राशीत असल्याने शश योग राहणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात चंद्र मेष राशीत प्रवेश करणार असून गुरु आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार होणार आहे. 

Nov 2, 2023, 12:02 PM IST

November Grah Gochar: नोव्हेंबर महिन्यात होणार ग्रहांचं महागोचर; 5 ग्रह 'या' राशींना करणार मालामाल

Grah Gochar 2023 November: ज्योतिष शास्त्रात नोव्हेंबर महिन्यात शनी देव मार्गस्थ होणार आहेत. याशिवाय शुक्र, बुध आणि सूर्याच्या स्थितीत बदल होणार आहे. दरम्यान या महिन्यात बुध ग्रह देखील दोन वेळा राशी बदलणार आहे.

Oct 27, 2023, 10:45 AM IST