notice

Physical Relationship: शारीरिक संबंधानंतर मुलं काय विचार करतात? 90 टक्के मुलींना माहिती नाही उत्तर

Physical Relationship : शारीरिक संबंधानंतर आपला पार्टनर काय विचारत करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या विचारतात पण की काय सुरु आहे तुमच्या मनात? पण त्याचं उत्तर मिळतं नाही. पुरुष अशावेळी काय विचार करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

May 14, 2023, 05:14 PM IST

Physical Relationship: Sex करताना पुरुष नोटिस करतात 'या' चार गोष्टी; महिलांना हे माहितीच असले पाहिजे

Physical Relationship : पुरुष आणि स्त्री यांच्यात लैंगिक संबंध ही अत्यंत महत्वाची बाब आहे. दोघांच्या सहमतीनेच हे घडत असतं. यादरम्यान पुरुष महिला पार्टनरचे निरीक्षण करत असतात.  

Mar 29, 2023, 05:52 PM IST

Income Tax ची Notice कोणाला पाठवली जाते? 'या' चूका केल्यास तुमच्यावरही पडू शकते धाड

Income Tax Notice: अमुक एका नेत्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली. तमूक एका अधिकाऱ्यावर इन्कम टॅक्सने छापा मारला यासारख्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पहिल्या असतील. मात्र इन्कम टॅक्स विभागाची कारवाई अशीच सहज केली जात नाही. अनेकदा लोकांनी केलेल्या चुकांमुळेच अशी नोटीस येते. या चुका कोणत्या ते जाणून घेऊयात...

 

Feb 23, 2023, 07:20 PM IST

Religious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस

Religious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत केंद्र आणि राज्यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नोटीसा दिल्या आहेत. आंतरधर्मीय विवाहांमुळे होणाऱ्या धर्मांतराचं नियमन करण्यासाठी विविध राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांना विविध हायकोर्टात आव्हान देण्यात आलेय.

Feb 4, 2023, 09:11 AM IST

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी,  ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

Jan 17, 2023, 08:33 AM IST