normal problem

पावसाळ्यात एसीमधून पाणी गळत असेल तर सामान्य समस्या समजण्याची चूक करू नका, नाहीतर...!

AC Tips And tricks : उन्हाळ्याच्या दिवसांत एसी हा प्रत्येकासाठी जणू वरदानच ठरतो. सामान्यपणे अनेकवेळा असं घडतं की, जेव्हा तुम्ही एसी सुरु करता तेव्हा काही वेळात पाण्याचे थेंब ( Water drops ) गळू लागतात. 

Jul 17, 2023, 07:53 PM IST