High Cholesterol : औषधांशिवाय हाय कोलेस्ट्रॉल मिळवा नियंत्रण,रोज खा पाण्यात भिजवलेले 'हे' 5 ड्रायफ्रूट्स
Dry fruits to control cholesterol level : औषधे आणि काही घरगुती उपायांनी खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले जाऊ शकते. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सुक्या मेव्यामुळेही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
Apr 5, 2023, 09:23 AM ISTशरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी? यापुढे गेलं तर...
Normal Cholesterol Level: शरीरात दोन पद्धतीचे कोलेस्ट्रॉल असतात. यामध्ये LDL म्हणजेच लो डेंसिटी लिपोप्रोटीन याला वाईट कोलेस्ट्रॉल मानलं जातं. तर दुसरीकडे HDL म्हणजेच हाई डेंसिटी लिपोप्रोटीन शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल असतं. LDL नेहमी कमी असलं पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Mar 15, 2023, 08:34 PM ISTCholesterol Level : कोणत्या वयात किती असावी Cholesterol ची पातळी; जाणून घ्या एका क्लिकवर
Normal Cholesterol Level : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जास्त असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी? जाणून घ्या
Dec 6, 2022, 12:22 PM IST