nokia 230

नोकियाचा नवा स्वस्तात मस्त फोन आलाय

मायक्रोसॉफ्टने भारतात नवा नोकिया २३० हा बजेट फोन लाँच केलाय. या फोनमध्ये इंटरनेटही वापरण्याची सुविधा देण्यात आली असून हा ड्युअल सिम आहे. कंपनीने या फोन तीन हजार ८६९ रुपये इतकी आहे.

Dec 31, 2015, 09:59 AM IST