noida film city 0

Viral Video: रॅम्पवॉक करताना लाइटिंग सेटअप पडल्याने 24 वर्षीय मॉडेलचा मृत्यू; फिल्म सिटीतील घटना

Noida Fashion Show Accident: मरण पावलेली तरुणी ही अवघ्या 24 वर्षांची होती. या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं असता मृत घोषित करण्यात आल्याची माहिती दिली.

Jun 12, 2023, 09:37 AM IST