no horn ok please

आता 'नो' हॉर्न ओके प्लीज

वाहनांच्या मागे लिहलेला 'हॉर्न ओके प्लीज' असं आता  लिहिता येणार नाहीय. कारण हा मेसेज आता बेकायदेशीर ठरणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने याबाबतीत परिपत्रक जारी केले आहे.

Apr 30, 2015, 10:26 PM IST