no facility

NO Facility in pune on company and indrashil mov on pune. PT1M51S

पुणे । पायाभूत सुविधा नाहीत, अनेक कंपन्या पुणे सोडण्याच्या तयारीत

पायाभूत सुविधा नाहीत, अनेक कंपन्या पुणे सोडण्याच्या तयारीत

Jul 25, 2019, 12:00 AM IST

नवी मुंबई | थेट पणनचा फायदा आंबा उत्पादकांना नाही

नवी मुंबई | थेट पणनचा फायदा आंबा उत्पादकांना नाही

Apr 24, 2018, 03:42 PM IST

मुंबईत आलेल्या भीमसैनिकांची पावसामुळे गैरसोय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 08:18 AM IST

वाघांचं अन् आदिवासींचं एकच घर... जगण्यासाठी रोजचा संघर्ष!

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वाधिक पर्यटकप्रिय व्याघ्र प्रकल्प आहे. इथले पट्टेदार वाघ व्याघ्रप्रेमींसाठी निखळ आनंद देणारे मात्र या प्रकल्पातील गावांसाठी हा प्रकल्प जगण्यासाठी दुर्धर ठरलाय.

Jul 13, 2017, 09:43 PM IST

महिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय

महिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय

Apr 21, 2016, 10:46 PM IST

महिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय

भारतात क्रिकेट खेळ सोडला तर इतर खेळांना ना फारशी लोकप्रियता आहे ना गांभीर्य... महिला खेळाडूंबाबत तर आपण अधिकच उदासिन आहोत. महिला फुटबॉल खेळाडूंची होणारी अशीच एक गैरसोय आम्ही समोर आणली आहे. महिला फुटबॉल खेळाडूंची ड्रेसिंग रुम. दक्षिण मुंबईतील कर्नाटक फुटबॉल असोसिएशनच्या मैदानावर असलेल्या या छोट्याशा आणि निकृष्ट खोलीत असणारी ड्रेसिंग रुमही काही दिवसांत कोसळली. यामुळे आता महिला फुटबॉल प्लेअर्सना कपडे बदलण्यासाठी जागाच उरलेली नाहीय. आता या महिला खेळाडूंना अपु-या शौचालयातच कपडे बदलावे लागतात. 

Apr 21, 2016, 08:59 PM IST