niv pune

मुंबईत नव्या कोरोनाचे 5 रुग्ण, 40 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

 मुंबईत नव्या कोरोनाचे ( Corona New Strain) ५ रुग्ण आढळलेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 

Jan 5, 2021, 06:44 PM IST

13 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार?

कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे (Corona New Strain ) संक्रमण वाढत आहे.  

Jan 5, 2021, 06:28 PM IST

भारतात Corona New Strainचा कहर, पुण्यात 20 नवीन रुग्ण सापडले; संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 58

ब्रिटनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग (Corona New Strain) भारतात सतत वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

Jan 5, 2021, 01:27 PM IST