nitin raut

Congress Nitin Raut Sworn In As Cabinet Minister PT2M35S

मुंबई | नितीन राऊत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई | नितीन राऊत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Nov 28, 2019, 07:25 PM IST
New Delhi Congress Leader Nitin Raut On Shiv Sena PT2M15S

नवी दिल्ली | शिवसेनेने काँग्रेसला गृहित धरु नये - नितीन राऊत

नवी दिल्ली | शिवसेनेने काँग्रेसला गृहित धरु नये - नितीन राऊत

Nov 3, 2019, 06:10 PM IST

रामटेकमध्ये काँग्रेसमधून अर्ज दाखल करण्यासाठी पोहचले दोन उमेदवार

आज सकाळी रामटेकमधून काँग्रेसच्यावतीने किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

Mar 25, 2019, 03:12 PM IST

माजी मंत्र्यांची जमीन होणार सरकार जमा...

कमाल जमीन धारणा कायद्या अंतर्गत राज्यातल्या वापरात नसलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. 

Mar 15, 2017, 09:05 PM IST

नितीन राऊतांचा काँग्रेसला घरचा आहेर

नितीन राऊतांचा काँग्रेसला घरचा आहेर

Mar 22, 2016, 11:06 PM IST

बेझानबागेसाठी नितीन राऊत यांचं मंत्रीपद पणाला!

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा दिला असल्याच्या बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर नितीन राऊत यांनी आपण राजीनामा देणार नाही असं सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला.

Jul 15, 2013, 10:56 PM IST

अण्णांवरील हल्ल्याचे राऊतांकडून समर्थन!

नागपुरात अण्णांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. यात अण्णा हजारे विरुद्ध नितीन राऊत असा नवा संघर्ष पेटलाय. काल रात्री जेव्हा ताफ्यातल्या गाडीवर हल्ला झाला, त्यावेळी रोहयो मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत त्याठिकाणी उपस्थित होते.

May 17, 2012, 06:49 PM IST