nita ambani husband

मुकेशसोबत तेच करते, जे आम्ही तरुण असताना करायचो; नीता अंबानी यांचा खुलासा!

Nita Ambani News : एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि पती मुकेश अंबानीसोबतच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलंय. मुकेश (mukesh ambani) आणि मी तेच करतो जे आम्ही युवावस्थेत करत होतो, असंही नीता अंबानी म्हणतात.

Oct 27, 2023, 07:52 PM IST

Ambani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!

Mukesh Ambani and Family : आशिया खंडातील, जगातील आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये विराजमान असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं. 

Nov 18, 2022, 09:25 AM IST