nirmala sitaraman

मोठी बातमी! नव्या कर प्रणालीवर काम सुरु; अर्थ मंत्रालयात जोरदार हालचाली

केंद्रीय अर्थ मंत्रालय नव्या कर प्रणालीवर काम करत आहे. कर प्रणाली आणि प्रक्रिया सहज करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. तसंच नव्या प्रणाली अंतर्गत 125 कलम आणि उप-कलम रद्द होऊ शकतात. 

 

Sep 19, 2024, 05:02 PM IST

कोण आहेत ते 1 कोटी तरुण ज्यांना मिळणार महिना 5000 रुपये, ही आहे पात्रता?

PM Internship Scheme : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी लोकसभेत वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पत नोकरी आणि कौशल्य विकासाशी संबंधीत योजनांचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला. 

Jul 24, 2024, 04:40 PM IST
Budget 2024 1.50 lakh crore provision for agriculture sector PT1M48S

Budget 2024: कृषी क्षेत्रासाठी 1.50 लाख कोटींची तरतूद

Budget 2024 1.50 lakh crore provision for agriculture sector

Jul 23, 2024, 08:00 PM IST

Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या उपचारांसाठी एकूण किती खर्च येतो? का आहेत इतके महागडे उपचार?

Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने एक्स-रे वरील शुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Jul 23, 2024, 04:42 PM IST

अब की बार आंध्र-बिहार... ज्यांच्या पाठिंब्याने बनवलं सरकार, त्यांच्यासाठी खुलं केलं भंडार

Budget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 साठीच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात बिहार आणि आंध्रप्रदेशला भरभरून योजना देण्यात आल्या. एक्स्प्रेस-वे, गंगी नदीवर पूल, कॉरिडॉर अशा घोषणांचा पाऊस पडला.

Jul 23, 2024, 03:22 PM IST

Budget 2024: अर्थसंकल्प सादर करताच इतिहास रचणार अर्थमंत्री सीतारमण, 'या' माजी पंतप्रधानांचा रेकॉर्ड मोडणार

Budget 2024 Expectations: 23 जुलै रोजी संसदेत बजेट सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत. 

Jul 22, 2024, 07:37 AM IST

मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि जलद होणार; लोकलसाठी 789 कोटी, कोणाला फायदा होणार?

Mumbai Local Update: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा मुंबईकरांना कसा फायदा होणार जाणून घेऊया. 

Feb 2, 2024, 12:59 PM IST

Nirmala Sitaraman Facts: इंदिरा गांधींची बरोबरी करणाऱ्या निर्मला सीतारमण यांचं सासर काँग्रेस समर्थक!

Nirmala Sitaraman Facts: अशा या निर्मला सीतारमण यांचं सासर म्हणे काँग्रेस समर्थक आहे. सीतारमण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी. 

 

Aug 18, 2023, 11:01 AM IST
Finance Minister Nirmala Sitharaman enters Baramati PT46S

लघु उद्योजकांशी अर्थमंत्री सीतारमण साधणार संवाद, मुंबईत होणार महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन

येत्या 16 सप्टेंबरला लघु उद्योग भारतीने मुंबईत महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन 2022 चे आयोजन केले आहे. ज्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या असतील आणि एमएसएमई सदस्यांशी जीएसटी, वीज, एमएसएमई क्षेत्र, विकासात्मक घटक इ. विविध पैलूंवर संवाद साधतील.

Sep 14, 2022, 11:01 PM IST