night club

नाईट क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची; भीषण आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू

Accident News : स्पेनमध्ये एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही शोधकार्य सुरु आहे.

Oct 2, 2023, 07:50 AM IST

नाईट क्लबमध्ये महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रियंकाचा केला पाठलाग आणि पुढे जे झालं...

प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केलं आणि त्यानंतर ती परदेशात स्थायिक झाली मात्र...

Nov 24, 2022, 06:27 PM IST

NCB दिलासा मिळाल्यानंतर आर्यन खान पुन्हा 'या' ठिकाणी दिसला, Video Viral

आर्यनला 'या' ठिकाणी पाहिल्यानंतर पुन्हा शाहरुख खानचं वाढणार टेन्शन? 

 

Jul 19, 2022, 12:05 PM IST

कोरोना व्हावा अशी 'या' महिलेची इच्छा; विचित्र इच्छेने सर्वजण चक्रावले!

कोरोना व्हावा यासाठी ही महिला मुद्दाम प्रयत्न करतेय.

Jan 12, 2022, 02:13 PM IST
Mumbai Guardian Minister Aslam Shaikh On Lockdown And Night Club PT3M7S

VIDEO : मुंबईत नाईट क्लब बंद करण्याची शक्यता

VIDEO : मुंबईत नाईट क्लब बंद करण्याची शक्यता

Mar 9, 2021, 01:45 PM IST

नाईट क्लबवर पोलिसांची धाड, मागच्या दाराने पळाले 'हे' सेलिब्रिटी

कोरोना संक्रमणासंदर्भातील नियम तोडून बॉलीवूड सेलिब्रिटींची पार्टी

Dec 22, 2020, 02:17 PM IST

फ्लोरिडाच्या कल्बमधल्या गोळीबारात 50 ठार

अमेरिकेच्या फ्लोरिडामधल्या नाईट कल्बमध्ये गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जण जखमी झाले आहेत.

Jun 12, 2016, 06:03 PM IST

सुझाननं बॉयफ्रेंड अर्जुनसोबत नाईट क्लबमध्ये वाढदिवस साजरा केला?

अर्जुन रामपाल आणि आपल्या संबंधांचा सुझान आणि तिच्या आईनं कितीही वेळा नाकारलं तरीदेखील या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीत... आता, तर सिने जगतात अशीही चर्चा सुरू आहे की, अभिनेता ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझाननं आपला वाढदिवस अर्जुनसोबतच सेलिब्रेट केला. 

Oct 29, 2015, 12:44 PM IST

तरुणींनी सलमानचं हृदय नाही... तर पाकिट आणि वस्तू लुटल्या!

अनेकाद सलमाननं तरुणींची हृदय चोरल्याचं तुम्ही ऐकलं असेल... पण, सलमानलाच तरुणींनी लुटल्याचं पहिल्यांदाच समोर येतंय.

Oct 6, 2015, 08:19 PM IST

सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट

सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट 

Jan 10, 2015, 11:57 AM IST

सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट

धोनीची कसोटीमधून निवृत्ती आणि चार सामन्यांची कसोटी मालिका २-० ने गमाविल्यानंतर टीम इंडियाला याचं दुःख असेल असे तुम्हांला वाटत असेल पण असे काही नाही. आपले मस्त मगन मस्त मगन होऊन सिडनीतील एका क्लबमध्ये पार्टी ऑल नाइट म्हणत सुंदर बालांसोबत मजामस्ती करताना दिसत आहेत. 

Jan 9, 2015, 07:59 PM IST