next 2 day tour

पुढील 48 तासात मोदींच्या महाराष्ट्रात अर्धा डझन सभा! कोणासाठी, कुठे घेणार सभा? पाहा Schedule

PM Modi 6 Rallies In Next 2 Days See Full Schedule: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल अर्धा डझन सभा घेणार आहेत. जवळपास 10 मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या या सभा कधी, कुठे आणि किती वाजता होणार आहेत पाहूयात...

Apr 29, 2024, 10:07 AM IST