news

MVA Candidate Praniti Shinde | Praniti Shinde from Solapur will file Lok Sabha application form today PT30S

MVA Candidate Praniti Shinde | सोलापुरातून प्रणिती शिंदे आज भरणार लोकसभेचा अर्ज

MVA Candidate Praniti Shinde | Praniti Shinde from Solapur will file Lok Sabha application form today

Apr 18, 2024, 10:10 AM IST

Maharashtra Weather News : Alert! कुठे उष्णतेची लाट, कुठे पाऊस; हवामानातील 'हे' बदल आणखी अडचणी निर्माण करणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यानं होणारे बदल नवनवीन समस्य़ा निर्माण करताना दिसत आहेत. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. तर, काही भागांमध्ये मात्र उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केलं आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात पुन्हा एकदा काही मोठे बदल होऊ शकतात असा इशारा वर्तवण्यात आला आहे. 

Apr 18, 2024, 07:47 AM IST

33 वर्षं राबलेल्या कर्मचाऱ्याला Microsoft नं वाईट पद्धतीनं कामावरून काढलं; त्याच्या 'त्या' कृतीनं सर्वांनाच रडवलं...

Job News : एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा कोणी नोकरी सुरु करतं तेव्हा त्या संस्थेप्रती कमाल मान त्या व्यक्तीच्या मनात असतो. ओघाओघानं संस्थेप्रती एकनिष्ठा आणि समर्पण असे गुणही कर्मचाऱ्यांमध्ये पाहायला मिळतात. 

 

Apr 17, 2024, 04:25 PM IST

Mumbai News : काय म्हणता? रिसेप्शन सोहळा लग्नविधींचा भाग नाही; न्यायालयानं स्पष्टच सांगितलं

Mumbai News : लग्नविधी म्हटलं की त्यामध्ये अगदी मुख्य विवाहसोहळ्याव्यतिरिक्त येणाऱ्या इतरही सोहळ्यांची धामधूम येते. पण, न्यायालयानं एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत. 

 

Apr 17, 2024, 11:41 AM IST
Shirdi | Ram Navami Utsav | Shirdi decked up for Ram Navami, hundreds of palanquins enter the Sai Mandir area PT2M20S

Shirdi | Ram Navami Utsav | शिर्डी रामनवमीसाठी सजली, शेकडो पालख्या साईमंदिर परिसरात दाखल

Shirdi | Ram Navami Utsav | Shirdi decked up for Ram Navami, hundreds of palanquins enter the Sai Mandir area

Apr 17, 2024, 10:20 AM IST

Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन

Maharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम... 

 

Apr 17, 2024, 07:08 AM IST

Travel : 'या' समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट

Travel : प्रवासाच्या निमित्तानं एखाद्या अद्वितीय आणि जगात भारी ठिकाणाला भेट देण्यच्या मनसुबा असणाऱ्य़ांनी जगाच्या एका टोकाशी असणारं हे ठिकाण नक्कीच पाहावं. 

 

Apr 16, 2024, 03:44 PM IST
Salman Khan House Firing Update | An accused who fired at Salaman's house was arrested by the police PT2M28S
Raigad Unseasonal Rain | Due to the sudden rain, mango farmers are worried, houses collapsed in many places PT36S
Salman Khan House Firing Update | Salman's farm house in Panvel along with Bandra is also on the target of the accused? PT52S

Salman Khan House Firing Update | सलमानचे बांद्रासोबत पनवेलचे फॉर्महाऊसही आरोपींच्या निशाण्यावर?

Salman Khan House Firing Update | Salman's farm house in Panvel along with Bandra is also on the target of the accused?

Apr 16, 2024, 08:55 AM IST

Maharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशारा

Maharashtra Weather News : मुंबई, ठाणे, कोकणकरांना हवामान विभागाचा इशारा. तापमान 40 अंशांचा आकडा ओलांडणार... या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. 

 

Apr 16, 2024, 08:53 AM IST