news

Sambhajinagar | CM Eknath Shinde held a review meeting regarding water shortage and four shortages in Marathwada PT1M4S
Pune Porsche Car Accident. Vishal Agarwal's custody to end in Porsche accident case; What is the court's decision? PT35S

Pune Porsche Car Accident। पॉर्श अपघातप्रकरणी Vishal Agarwalयांची कोठडी संपणार; कोर्टाचा निर्णय काय?

Pune Porsche Car Accident. Vishal Agarwal's custody to end in Porsche accident case; What is the court's decision?

May 24, 2024, 09:55 AM IST

Pillars Of Light: रात्रीस खेळ चाले...! आभाळात अचानक दिसले रहस्यमयी प्रकाशमान थांब; पाहून उडाला थरकाप...

Pillars Of Light: या रहस्यमयी खांबांचा नेमका अर्थ काय? आकाशात ते दृश्य दिसल्यानंतर पुढे काय घडलं? आकाशातील दृश्य पाहून सर्वांचीच घबराट! 

May 23, 2024, 11:40 AM IST

Kolhapur News : हाकेला धावणारा नेता हरपला; आमदार पी.एन. पाटील यांचं निधन

Kolhapur News : कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. 

 

May 23, 2024, 08:25 AM IST

Maharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग; राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस.... राज्याच्या कोणत्या भागासाठी दिला हा इशारा? मुंबईकरांनो तुम्हीही वाचा हवामान वृत्त... 

 

May 23, 2024, 07:30 AM IST

कोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?

Coastal Highway : राज्यात तयार होतोय एक कमाल रस्ता. कसं सुरुय काम, कुठवर आली संपूर्ण प्रक्रिया? पाहा सविस्तर बातमी आणि या रस्त्यासंदर्भातील नवे Updates

 

May 22, 2024, 09:34 AM IST

Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा?

Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मान्सून अंदमानाच दाखल झाला असून, आता त्याची वाटचाल पुढच्या मार्गानं होताना दिसत आहे. 

 

May 22, 2024, 06:46 AM IST

बापरे! माणूस 93 दिवस समुद्राच्या तळाशी राहिल्यास नेमकं काय होतं? 'या' व्यक्तीनं प्रत्यक्षात मुक्काम करत दिलं उत्तर

Viral News : समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात नेमके कोणते बदल दिसून येतात? तब्बल 93 दिवस अटलांटिक महासागराच्या तळाशी राहून आलेल्या माणसाच्या शरीरात झाले चमत्कारी बदल

 

May 21, 2024, 10:20 AM IST