Sunil Pal : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता; फोन बंद, पत्नी म्हणाली, 'उद्या संपूर्ण माहिती सांगेल'
कॉमेडियन सुनील पाल गेल्या काही तांसांपासून बेपत्ता होता. त्याचा फोनही बंद असल्याने पत्नी तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात पोहोचली होती, मात्र...
Dec 3, 2024, 10:21 PM ISTMaharashtra Weather News : थंडीनं मारली दडी; पावसाळी ढगांमुळं राज्यातून गारठा गायब, परतीचा मुहूर्त कधी?
Maharashtra Weather News : उत्तर महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये सध्या थंडीचा कडाका लक्षणीयरित्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 3, 2024, 07:03 AM IST
Maharashtra Weather News : गार वाऱ्यांची दिशा बदलताच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यात कोणत्या भागावर ढगांची चादर?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये हवामानाची नेमकी काय स्थिती असेल याविषयीचं सविस्तर वृत्त... नेमके का झाले हे हवामान बदल?
Dec 2, 2024, 07:00 AM IST
मुंबईत गारठा वाढला; नाशिकमध्ये 8.9 अंश सेल्सिअसची नोंद, महाराष्ट्राची काय स्थिती?
सध्या राज्यात थंडीची लाट पाहायला मिळते. मुंबईसह राज्यात इतर भागात तापमानात घट झाली असून नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.
Dec 1, 2024, 07:47 AM ISTविराट कोहली, सुनील शेट्टीसह नीरज चोप्राच्या डायटमध्ये एक गोष्ट कॉमन; आजच सुरू करा!
तुम्हाला माहितीये का या सेलिब्रिटींच्या आहारात नेमका कोणता महत्त्वाचा घटक असतो?
Nov 30, 2024, 12:28 PM ISTनोकरी सोडल्यावर किती दिवसांनी मिळते PF ची रक्कम?
ही पीएफची रक्कम नेमकी कशी मिळवायची माहितीये?
Nov 30, 2024, 11:54 AM ISTWeather News : महाबळेश्वरहून पुण्यात कडाक्याची थंडी; देशाच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून होणाऱ्या बदलांमुळं तापमानातही मोठ्या प्रमाणात चढ- उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 30, 2024, 07:29 AM IST
गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी माळला जात नाही तर यामागे आहे शास्त्रीय कारण
Gajra Tradition : केसांमधील गजरा कोणत्याही महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. गजराचा सुगंध कोणालाही आकर्षित करु शकतो. पण तुम्हाला माहितीय गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर यामागे शास्त्रीय कारण आहे.
Nov 29, 2024, 03:50 PM IST'देखणी बायको भाड्यानं देणं आहे'; कोणत्या देशात होतोय लग्नाचा विचित्र करार?
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा संकल्पना रुजल्या आहेत, ज्यांचं वास्तव भुवया उंचावून जातं. ही अशीच एक प्रथा...
Nov 29, 2024, 02:32 PM IST
Political News | मुख्यमंत्री भाजपचाच आणि नाव आहे...
Political News maharashtra govt formation news
Nov 29, 2024, 01:55 PM ISTहिवाळ्यात रोजच्यापेक्षा दोन घास जास्त जेवताय? भूक वाढतेय आणि वजनही... तज्ज्ञांचा सल्ला ऐकाच
Winter Diet : तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष नको. हिवाळ्यातील आहाराच्या सवयींकडे द्या विशेष लक्ष. नाहीतर वेळ हातची निघून गेलेली असेल.
Nov 29, 2024, 11:06 AM IST
Indian Railways : रेल्वेप्रवासासाठी घाईगडबडीत चुकीच्या तारखेचं तिकीट काढलं? ते कॅन्सल करण्याऐवजी करा 'हे' सोपं काम
Indian Railways : रेल्वेनं प्रवास करण्यामागचं मुख्य कारण ठरतं ती म्हणजे वेळेची बचत. रस्तेवाहतुकीच्या तुलनेत रेल्वेनं किमान खर्चात अपेक्षित प्रवास कमी त्रासासह पार पडतो.
Nov 29, 2024, 11:01 AM IST
Maharashtra Weather News : हाडं गोठवणारी थंडी वीकेंड गाजवणार; राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी?
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट अन् आठवडी सुट्टी... हाडं गोठवणाऱ्या थंडीत;. पाहा हवामान विभागानं दिलेली सविस्तर माहिती.
Nov 29, 2024, 07:04 AM IST
गर्दीत जायची भीती वाटते? हा आहे एक प्रकारचा आजार
Health News : तुमच्यासोबतही गर्दीच्या ठिकाणी गेलं, की असंच काही होतं का? पाहा अशा वेळी नेमकं काय करायचं?
Nov 28, 2024, 12:40 PM IST
एलियनचा हल्ला की आणखी काही? आकाशात दिसलेले प्रकाशमान खांब पाहून कॅनडावासी घाबरले, नेमकं काय घडलं?
Light Pillars In Canada: असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं... अवकाशात नेमकं काय घडतंय? पृथ्वीवर एलियन खरंच हल्ला करताहेत? नेमकं काय आहे प्रकरण? पाहा...
Nov 28, 2024, 10:20 AM IST