टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज
भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या टेस्टच्या तिस-या दिवशी रंगतदार अवस्था निर्माण झाली आहे. तिस-या दिवसअखेर टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज आहे. तत्पूर्वी टीम इंडिया २०२ तर न्यूझीलंड टीम केवळ १०५ रन्सवरच ऑल आऊट झाली.
Feb 8, 2014, 07:39 PM ISTटीम इंडियाची मदार आता मुंबईकर क्रिकेटपटूंवर!
ऑकलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं पकड मजबूत केली आहे. अंधूक प्रकाशामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारत ४ विकेट्स गमावत १३० रन्सवर खेळत होता. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया ३७३ रन्सनं पिछाडीवर आहे.
Feb 7, 2014, 02:03 PM ISTLIVE स्कोअरकार्ड :भारत X न्यूझीलंड (पहिली टेस्ट)
भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजमधल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपलाय. पाहुयात, दिवसअखेर काय म्हणतोय स्कोअरकार्ड...
Feb 6, 2014, 06:44 AM ISTपरदेशात टीम इंडिया फेल, सीरिज गमावली
वेलिंग्टन वन-डेत न्यूझीलंडनं भारतावर ८७ रन्सनं मात केली आहे. या पराभवासह भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज ०-४नं गमावली. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक ८२ रन्स केले. बॉलर्स आणि बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं भारतीय टीमला या सीरिजमध्ये किवींसमोर सपशेल लोटांगण घालावं लागलं.
Feb 1, 2014, 08:27 AM ISTस्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड (पाचवी वन डे)
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमधली शेवटची म्हणजेच पाचवी मॅच आज खेळली जातेय. याआधी झालेल्या तीन मॅच भारतानं गमावल्यात तर एक वन डे ड्रॉ झालेली आहे.
Jan 31, 2014, 06:46 AM ISTभारत X न्यूझीलंड अखेरची वनडे, लाजेखातर जिंका!
न्यूझीलंडविरुद्धची वन-डे सीरिज टीम इंडियानं आधीच गमावली आहे. त्याचप्रमाणे आयसीसी वन-डे रँकिंगमधील भारताचं साम्राज्यही खालसा झालं आहे. त्यामुळं सीरिजमधील किमान एकतरी वन-डे मॅच जिंकण्याचं लक्ष्य आता धोनीब्रिगेडसमोर असणार आहे.
Jan 30, 2014, 09:11 PM ISTन्यूझीलंड विजयी, भारताने मालिका गमावली
भारताने न्यूझीलंडसमोर २७९ धावांचे टार्गेट ठेवले होते. न्यूझीलंडने ३ विकेटच्या बदल्यात ते सहज पार केले आणि ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. पराभवामुळे पाच सामन्यांची वन डे मालिका भारताने ३-० ने गमावली.
Jan 28, 2014, 02:51 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड दुसरी वनडे
भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. भारताने टॅस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला
Jan 22, 2014, 06:50 AM ISTटीम इंडियाला वनडेत नंबर १ कायम राखण्याचे आव्हान
भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. न्यूझीलंड विरूद्ध भारत पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. सध्या भारतीय संघ हा १२० गुणांसह आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमाकांवर आहे.
Jan 17, 2014, 05:26 PM ISTदिल्ली डेअरडेव्हिल्समधून सेहवागला डच्चू?
सातत्याने क्रिकेटच्या मैदानात अपयशी ठरलेला वीरेंद्र सेहवाग हा आयपीएलच्या सहाव्या पर्वात खराब कामगिरीमुळे तो आता दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघातूनही डचू बसण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघात वारंवार खराब कामगिरी केल्यामुळे संघाबाहेर फेकल्या गेलेल्या वीरेंद्र सेहवागला आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सातव्या पर्वात याचा प्रभाव जाणवणार आहे.
Jan 4, 2014, 03:04 PM ISTकमी वयाची महिला ठरली बुकर पुरस्काराची विजेती
यंदाच्या मॅन बुकर पुरस्काराची विजेती सर्वात कमी वयाची महिला ठरली आहे. अवघ्या २८ व्या वर्षी हा पुरस्कार न्यूझीलंडच्या लेखिका एलिनॉर कॅटॉन यांना मिळाला आहे. दरम्यान, या पुरस्काराच्या अंतिम शर्यतीत भारतीय वंशाची अमेरिकन लेखिका झुंपा लाहिरी मागे पडल्यात. त्यांचे `द लोलॅड` हे पुस्तक होते.
Oct 16, 2013, 11:59 AM IST१५ व्या मजल्यावरून पडूनही तो जिवंत
`देव तारी त्याला कोण मारी`, असं म्हणतात ते खऱचं. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हे सिध्द झालं आहे.. इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन पडल्यानंतरही जीव सुरक्षित. टॉम स्टिलवेल हा २० वर्षीय तरुण त्याच्या शेजाऱ्यांच्या बाल्कनीतून आपल्या बाल्कनीत जाताना पंधराव्या मजल्यावरुन पडला.
Jun 18, 2013, 01:07 PM ISTगुगलचे ‘बलून इंटरनेट’
ज्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्शन पोहचत नाही, त्या ठिकाणी फुग्यांमार्फत इंटरनेट पोहचवण्यासाठी गुगल सज्ज झालंय. `प्रोजेक्ट लून` या प्रकल्पाची घोषणा गुगलंनं नुकतीच न्यूझीलंडमध्ये करण्यात आलीय.
Jun 16, 2013, 04:01 PM ISTक्रिकेटर जेसी रायडरला मारहाण, रायडर कोमात
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर याला बुधवारी रात्री ख्राईस्टचर्चमधील एका बार बाहेर जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे तो कोमामध्ये गेला असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
Mar 28, 2013, 09:46 AM IST