new zealand vs sri lanka

New Zealand ने शोधली फिल्डींगची नवी स्टाईल! हे Photos पाहून व्हाल क्लिन बोल्ड

World Cup 2023 New Type Fielding Style: सोशल मीडियावर हे फोटो सध्या व्हायरल झालेत.

Nov 10, 2023, 02:05 PM IST

Semi Finals scenario : न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा खेळ खल्लास! सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध खेळणार?

World Cup Semi Finals scenario : न्यूझीलंडने स्वत:च्या हिंमतीवर सेमीफायनलमध्ये जवळजवळ (New Zealand In Semis) एन्ट्री मिळवली आहे. पाकिस्तानला आता फक्त एखादा मोठा चमत्कारच सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो.

Nov 9, 2023, 07:56 PM IST

New Zealand शेवटची मॅच न खेळताच वर्ल्ड कपमधून बाहेर? पाकिस्तानसाठी Good News

World Cup 2023 Threat In New Zealand vs Sri Lanka Clash: सेमी फायनलच्या शर्यतीमध्ये न्यूझीलंडबरोबरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानही असून सध्याची स्थिती पाहता पॉइण्ट्स टेबलमध्ये वर असलेल्या न्यूझीलंडपेक्षा पाकिस्तान पात्र होण्याची शक्यता अधिक वाटत आहे. असं का ते जाणून घ्या...

Nov 9, 2023, 09:15 AM IST

मस्तच! मंकडिंग रनआउटपासून कसं वाचायचं, फिलिप्सने दिलं दाखवून Video व्हायरल!

काय सांगता! बॅट्समनची मंकडिंग रनआउट होण्याची चिंता मिटली? तुम्हीच पाहा व्हिडीओ

Oct 29, 2022, 08:55 PM IST

टीम साऊदीने मोडलं सचिनचं रेकॉर्ड

सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेटच्या मैदानात उतरायचा तेव्हा नेहमी नवनवीन विक्रम बनवायचा. 

Aug 27, 2019, 04:43 PM IST

न्यूझीलंडकडून '१२ मिनिटांमध्ये' लंका दहन, सगळ्यात मोठ्या विजयाचं रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्धची २ टेस्ट मॅचची सीरिज न्यूझीलंडनं १-०नं जिंकली आहे.

Dec 30, 2018, 07:53 PM IST