new year 2025 quotes

आजपासून लागू झालेले 8 बदल पाहिलेत का? मंथली बजेटवर थेट परिणाम; एकदा यादी वाचाच

New Year 2025 New Financial Rules: नवीन वर्षातील काही महत्त्वाच्या आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा काय परिणाम होणार ते पाहूयात सविस्तरपणे...

Jan 1, 2025, 02:58 PM IST

'...चांगलं फोडून काढा!' राज ठाकरेंनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनसैनिकांना दिलं नवं टास्क

Raj Thackeray Gave New Task To Party Workers: राज ठाकरेंनी निवडणुकीच्या वेळेस मतदार आपल्या पक्षाकडे पाठ फिरवतात अशी खंतही बोलून दाखवली आहे.

Jan 1, 2025, 10:08 AM IST

2025 Calendar: दिवाळी कधी? गणपती कधी येणार? पाहा यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला

2025 Calendar Important Festivals Dates: नवीन वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर अनेकांना आधी कोणता सण कुठल्या तारखेला येतोय हे पाहण्यात विशेष रस असतो. पाहूयात या वर्षी कधी येणार दिवाळी, गणपती अन् इतर सण...

Jan 1, 2025, 08:25 AM IST

'...भारतातही तो दिवस दूर नाही', 2025 च्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या सेनेचं भाकित! म्हणाले, 'शेजारी...'

Uddhav Thackeray Party: "जुने वर्ष बदलून नवे वर्ष सुरू झाले म्हणजे माणसाच्या आयुष्यात फार काही मोठा बदल म्हणावा असे काही घडत नसते. तथापि..."

Jan 1, 2025, 07:39 AM IST

2025 मध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल होणार?

New Rules From 2025:  नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून काही बाबतीत तुमचा खिसा हलका होणार आहे.

Dec 31, 2024, 09:48 PM IST

'या' ग्रहावरचं 1 वर्ष 88 दिवसात संपतं! मात्र 'इथलं' 1 वर्ष = पृथ्वीवरची 165 वर्षे

How Long Is A Year On Other Planets: पृथ्वीवरील एका वर्षाच्या तुलनेत सर्वात मोठं आणि छोटं वर्ष कोणत्या ग्रहावर आहे?

Dec 31, 2024, 03:01 PM IST

समुद्राच्या देवीची पूजा, 12 द्राक्षं खाणं अन्...; अशा हटके अंदाजात जगभरात केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत

Unusual New Year Traditions 2025 : नवीन वर्षाचं प्रत्येक देशात कसं स्वागत करतात... अनेक ठिकाणी हटके अंदाजात असं करतात स्वागत

Dec 31, 2024, 11:17 AM IST

New Year Wishes in Marathi: तुमच्या जवळचे मित्र नातेवाईकांना पाठवा नवीन वर्ष 2025 च्या 'या' मराठमोळ्या शुभेच्छा...

New Year 2025 Wishes Quotes Whatsapp Status in Marathi: 2024 या सरत्या वर्षाला 31 डिसेंबर रोजी निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. 2025 हे वर्ष अतिशय आनंदाचं ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं जावो, हीच प्रार्थना. यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा. 

Dec 31, 2024, 11:00 AM IST

31st साठी मुंबईच्या रस्त्यांवर 15000 पोलीस तैनात! महिलांची छेड काढणाऱ्यांना...

31st December In Mumbai: संपूर्ण देशाबरोबरच देशाची आर्थिक राजधानाही नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तयार झालेली असतानाच पोलिसांनीही विशेष नियोजन केलं आहे.

Dec 31, 2024, 07:11 AM IST