new year 2024

2024 मधील मुलांची ट्रेंडी नावं आणि त्याचे अर्थ

2024 Trendy Baby Boy Names : 2024 मध्ये तुमच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी सुंदर आणि युनिक अशा नावांचा विचार करत असाल. अशावेळी तुम्हाला ही नावे नक्कीच हेल्प करतील. 2024 मधील अतिशय गाजलेली नावे आणि अर्थ. 

May 8, 2024, 03:29 PM IST

Angarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश

Angarak Yog In Pisces: अंगारक हा योग चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे राहू मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढवतो. अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात राग, उत्कटता इत्यादी वाढतात. मीन आणि रेवती नक्षत्रात हा योग तयार होतोय.

Apr 24, 2024, 10:13 AM IST

Shani Guru Yuti: गुरु-शनी ग्रहांचं दुहेरी गोचर; 'या' राशींचं नशीब पालटण्याची शक्यता

Shani Guru Yuti: 6 एप्रिलपर्यंत शनिदेव राहूच्या नक्षत्र शताभिषा नक्षत्रात विराजमान असेल आणि त्यानंतर गुरूच्या नक्षत्रात पूर्वा भद्रामध्ये प्रवेश कऱणार आहे. अशा परिस्थितीत शनी आणि गुरूचे हे दुहेरी गोचर दुहेरी परिणाम देणार आहे. 

Feb 18, 2024, 07:45 AM IST

Shani-Guru Gochar: गुरु-शनीच्या गोचरमुळे 'या' राशींचं नशीब उजळणार; मिळू शकतो अमाप पैसा

Saturn And Jupiter 2024: 6 एप्रिलपर्यंत शनी राहूच्या शताभिषा नक्षत्रात प्रवेश असणार आहे. यानंतर ते गुरूच्या पूर्वाभद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत शनि आणि गुरू दुहेरी परिणाम देण्यास तयार आहेत.

Feb 6, 2024, 08:17 PM IST

सद्गुरुंचा सल्ला, 2024 मध्ये नक्की बदला 'या' 2 सवयी

सद्गुरुंचा सल्ला, 2024 मध्ये नक्की बदला 'या' 2 सवयी

Jan 16, 2024, 03:04 PM IST

Dhan Rajyog: शनीदेव बनवणार धन राजयोग; 'या' व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य

Dhan Rajyog: 2024 हे नवं वर्ष सुरु झालं असून यावेळी शनी धन योग निर्माण करणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे शनिदेवाच्या कृपेने या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्ये असे यश मिळू शकणार आहे. 

Jan 3, 2024, 10:37 AM IST

Shubman Gill: 2023 मध्ये शुभमनची 'ही' 2 स्वप्नं राहिली अपूर्ण; पोस्ट शेअर करत म्हणाला...!

Shubman Gill Social Media Post: नवीन वर्षाच्या निमित्ताने शुभमन गिलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये काही फोटो आहेत. या फोटोमध्ये एक यादी देखील दिसतेय. जी त्याने 31 डिसेंबर 2022 रोजी तयार केली होती. 

Jan 2, 2024, 10:09 AM IST

चिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही

New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.

Jan 1, 2024, 09:45 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चेहऱ्याला लावा होममेड फेस पॅक, 30 दिवसांत दिसेल बदल

Face Packs For Glowing Skin: तुम्हालाही नवीन वर्षात पूर्वीपेक्षा अधिक चमकणारी त्वचा मिळवायची असेल, तर तुम्ही काही घरगुती फेस पॅक वापरून पाहू शकता. जाणून घेऊया हा फेसपॅक घरी कसा बनवायचा.

Jan 1, 2024, 06:17 PM IST

नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना लक्षात ठेवा वास्तुशास्त्राचे 'हे' नियम; अन्यथा...

नवीन वर्षाचे स्वागत करताना त्या वर्षांचे कॅलेंडर आधीच घरात आणले जाते. पण कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा माहिती करुन घेणे आवश्यक आहे. 

Jan 1, 2024, 05:49 PM IST

New Year 2024: यंदाच्या वर्षी तुम्ही नेमके किती वर्षांचे होणार?

New Year 2024: नव्या वर्षात तुमचं वय नेमकं किती असेल माहितीये? नाही? मग पाहा ही माहिती.... 

 

Jan 1, 2024, 10:57 AM IST
Mumbai Siddhivinyak Temple Crowded By Devotees On First Day Of New Year 2024 PT1M8S

Mumbai | नव्या वर्षाचा श्रीगणेशा, सिद्धिविनायकाच्या दर्शनाने सुरुवात

Mumbai | नव्या वर्षाचा श्रीगणेशा, सिद्धिविनायकाच्या दर्शनाने सुरुवात

Jan 1, 2024, 10:35 AM IST

New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृश्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल

New Year 2024 Himachal Pradesh : वर्ष नवे पण सवयी जुन्याच... पर्यटकांमुळे पर्वतांवर कचऱ्याचे ढीग! अटल टनलजवळची ही दृष्य पाहून डोक्यात जाईल तीव्र सणक

 

Jan 1, 2024, 08:46 AM IST

New Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धिविनायक आणि गंगा आरती; करा नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात

New Year 2024 : नव्या वर्षाच्या निमित्तानं तुमचा काय बेत? कशी करताय 2024 ची सुरुवात? त्याआधी पाहून घ्या काही सुरेख क्षण आणि करा दिवसाची सकारात्मक सुरुवात. 

 

Jan 1, 2024, 06:52 AM IST

धोनीची दुबईमध्ये New Year Party; कुशीत दिसली पत्नी साक्षी

धोनीची दुबईमध्ये New Year Party; कुशीत दिसली पत्नी साक्षी

Dec 31, 2023, 07:18 PM IST