महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा जन्म! इलेक्शन कमिशनकडून शिक्तामोर्तब; चिन्हही दिलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 New Political Party: पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असून काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समितीने राज्याचा दौरा करुन आढावा घेतला. या निवडणुकीची तयारी सुरु असतानाच आयोगाने राज्यातील एका नव्या पक्षाला मंजूरी देत निवडणूक चिन्हही दिलं आहे. जाणून घेऊयात याच पक्षाबद्दल...
Oct 1, 2024, 02:49 PM ISTकरुणा शर्मा सक्रीय राजकारणात, नव्या राजकीय पक्षाची घोषणा
करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.
Dec 23, 2021, 03:48 PM IST'मुलगा आजोबांच्या पक्षात पण मी वेटिंगमध्ये'
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणेंनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे.
Oct 1, 2017, 11:32 PM ISTनारायण राणे अखेर नवा पक्ष काढणार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे अखेर नवीन पक्षाची स्थापना करणार आहेत.
Oct 1, 2017, 01:38 PM ISTराणे नवा पक्ष काढणार?, दिल्लीवारी निष्फळ
नारायण राणे यांच्या पुढील राजकीय वाटचाली संदर्भात अद्यापही संभ्रम कायम आहे. काल राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासह राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांशी चर्चा केली. मात्र या दिल्लीवारी नंतरही राणेंचा भाजप प्रवेश अद्याप निश्चीत झालेला नाही.
Sep 26, 2017, 01:39 PM IST