new ministers

Modi Cabinet Expansion : पंतप्रधान मोदींनी नव्या मंत्र्यांना दिल्या 4 महत्वाच्या सूचना?

नव्या मंत्र्यांना मंत्रालयात जाण्याची वेळ मोदींनी ठरवून दिली

Jul 9, 2021, 07:09 AM IST

गोव्यात शुक्रवारी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता, छोट्या पक्षांना डच्चू देणार

गोव्यात नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची चिन्हं आहेत.

Jul 11, 2019, 07:48 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Sep 3, 2017, 02:10 PM IST

पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात हे 'नवरत्न'

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Sep 3, 2017, 12:11 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्नथानम ही नावं मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sep 3, 2017, 09:08 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, नऊ मंत्र्यांची नावे निश्चित

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

Sep 2, 2017, 10:01 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारा झाला पण कॅबिनच नाही

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्र्यांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. त्यामुळं नव्या मंत्र्यांना मंत्रालयात कुठं आणि कशी जागा द्यायची असा प्रश्न निर्माण झालाय. सध्या मंत्रालयात केवळ पाच नव्या मंत्र्यांना सामावून घेता येईल एवढीच जागा आहे. 

Jul 12, 2016, 09:19 AM IST

नव्या मंत्र्यांसाठी कुणी जागा देईल जागा?

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्र्यांची संख्या ३९ वर पोहोचलीय. त्यामुळं नव्या मंत्र्यांना मंत्रालयात कुठं आणि कशी जागा द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Jul 11, 2016, 08:57 PM IST

मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी

 केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज रात्री मंत्रालय वाटप करण्यात आले. सर्वात मोठी बातमी म्हणजे स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. 

Jul 5, 2016, 09:46 PM IST

मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी

देवेंद्र फडणवीस सरकारचा २९ किंवा ३० नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. यावेळी ६ कॅबिनेट आणि १४ राज्यमंत्री शपथ घेणार असल्याचं सांगितलं जातंय.

Nov 26, 2014, 02:04 PM IST

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची भाकरी करपणार?

आज राष्ट्रवादीचं नवं मंत्रिमंडळ शपथग्रहण करणार आहे. याच नव्या मंत्रिमंडळात पवारांनी फिरवलेली भाकरी काही जणांना गोड लागेल तर काहींची मात्र भाकरी करपण्याची शक्यता आहे.

Jun 11, 2013, 09:21 AM IST