Income Tax Return | इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याला पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत करा फाइल
इनकम टॅक्स रिटर्न फाइल करतान करदात्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटीतर्फे नवीन डेडलाइन जारी करण्यात आली आहे.
Sep 10, 2021, 07:41 AM ISTआधार कार्ड या मुदतीत लिंक करा, नाहीतर पॅन रद्द?
जर तुमचं पॅन कार्ड तुम्ही आधारकार्डसोबत ३१ मार्च २०१८पर्यंत लिंक करा, नाही तर तुमचं पॅन कार्ड होवू शकतं रद्द.
Dec 3, 2017, 11:41 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या निकालांबाबत हाय कोर्टाची नवी डेडलाईन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 07:01 PM ISTमुंबई विद्यापीठाची निकालाकरता 'तारीख पे तारीख'
मुंबई विद्यापीठाची निकालाकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. १९ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने मुंबई हायकोर्टाकडे डेडलाईन मागितली आहे. बकरी ईद आणि गणोशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा विद्यापीठाने हास्यास्पद दावा केला आहे. आता जी डेडलाईन असेल ती लिखीत द्या आणि काय काम केलं तेही सांगा असे आदेश हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत.
Sep 6, 2017, 05:06 PM ISTमुंबई विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यासाठी नवी मुदत
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं होतं. मात्र ही मुदत पाळण्यात मुंबई विद्यापीठाला अपयश आलं आहे.
Aug 5, 2017, 08:58 PM IST