TikTokला टक्कर देण्यासाठी Googleचं Tangi ऍप; जबरदस्त फिचर्स
हे ऍप नक्की आहे तरी काय?
Jan 31, 2020, 02:12 PM ISTश्रद्धा कपूरने लॉन्च केले नवीन अॅप...
आजकाल आपल्या नातेवाईकांशी आणि मित्रपरिवाराशी जोडण्यासाठी प्रत्येकजण सोशल नेटवर्कींग साईट्स, अॅप्सची मदत घेतात.
Jan 10, 2018, 01:02 PM ISTइच्छेविरूद्ध तुमच्या मोबाईलला कोणी स्पर्श केल्यास वाजेल अलार्म...
आतापर्यंत गाडीला हात लावल्यास अलार्म वाजत होता.
Dec 21, 2017, 10:04 AM ISTफोन करा पण तुमच्या नंबरबाबत राखा गुप्तता!
तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कॉल करायचा आहे.
Dec 12, 2017, 01:02 PM ISTगूगलने लॉन्च केले मोबाईल डेटा वाचवणारे अॅप...
जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी गूगल ने मोबाईल डेटा वाचवण्यासाठी एक अॅप लॉन्च केले आहे.
Dec 2, 2017, 12:11 PM IST६ आकडी नंबर तुमचा नवा पत्ता, सरकार आणतंय दुसरं आधार
आता ६ आकडी क्रमांक तुमचा नवा पत्ता असेल. सरकार तुमच्या घराचा एक डिजिटल अॅड्रेस तयार करणार आहे.
Nov 17, 2017, 11:43 AM ISTस्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या घ्या डॉक्टरांचा सल्ला...
दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी एक नवीन अॅप विकसित केले आहे.
Nov 13, 2017, 04:20 PM ISTफेसबूकने लाँच केलं नवं मॅसेंजर अॅप
फेसबूकने युजर्ससाठी एक नवीन अॅप बनवला आहे. 'चाटबोट्स' असं या अॅपचं नाव आहे. या अॅपद्वारे फेसबूक वापरणारे इ-कॉमर्स किंवा इतर कंपन्यांना सहज जोडले जातील असा विश्वास फेसबूकनं व्यक्त केला आहे.
Apr 14, 2016, 09:18 PM ISTआता फोनवरून करा रिझर्व्हेशन, IRCTCचं अँड्रॉइड फोनसाठी नवं अॅप
आयआरसीटीसीनं गूगल प्ले स्टोअरमध्ये आपलं अधिकृत अँड्रॉइड अॅप उपलब्ध करून दिलंय. यासा IRCTC Connect असं नाव देण्यात आलंय. हे अॅप फ्री आहे आणि यात अनेक सुविधा आहेत.
Oct 13, 2014, 05:21 PM ISTफेसबुकनं केलं 'स्नॅपशॉट' सारखं 'स्लिंग्जशॉट' अॅप लॉन्च
फेसबुकनं 'स्लिंग्जशॉट' नावाचं नवं अॅप लॉन्च केलंय. या अॅपद्वारे यूजर्स आपले फोटो आणि व्हिडिओ सहज शेअर करू शकतील. स्नॅपशॉट हे यापूर्वीचं फेसबुकनं अॅप लॉन्च केलंय.
Jun 25, 2014, 07:53 PM IST