neha dhupia miss india

'म्हातारी कोंबडी...', रॅम्पवॉकमुळे Neha Dhupia ट्रोलिंगची शिकार

Neha Dhupia चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेहाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी नेहा धुपियाला तिच्या वजनावरून तर काही नेटकऱ्यांनी नेहाला तिच्या दिसण्यावरून ट्रोल केलं आहे. 

Mar 23, 2023, 06:04 PM IST