neet ug 2024

NEET परीक्षा सरसकट रद्द नाही, केवळ 1563 विद्यार्थ्यांना द्यावी लागेल फेरपरीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

NEET UG 2024: नीट परीक्षा फेरफार आरोप प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 

Jun 13, 2024, 12:37 PM IST

Viral Mark Sheet: NEET मध्ये 705 मार्क मिळवले, डॉक्टर होणारच होती… 12 वी फेलचा निकाल आला!

Viral NEET Marksheet: . नीट स्कॅम हा हॅशटॅग घेऊन मेडिकलचे विद्यार्थी अनेक ट्वीट करतायत. त्यामुळे हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतोय. 

Jun 11, 2024, 05:29 PM IST

Success Story: 23 किमोथेरपी देत बेडवरुनच दिली NEET , 2 वर्ष कॅन्सरशी लढलेला मौलिक होणार डॉक्टर

Maulik Patel Success Story:  एकीकडे कॅन्सर शरीर पोखरतोय आणि दुसरीकडे मन विचलित होऊ न देता नीटचा अभ्यास करणे हे खूपच आव्हानात्मक होते. 

Jun 8, 2024, 03:54 PM IST