NEET Scam: पोलिसांसोबतच एटीएस, सीबीआयला देतोय गुंगारा, इरण्णाच्या मागे नेमकं आहे तरी कोण?
NEET Scam: नीट घोटाळ्यातील मुख्य आरोपी ईरण्णा कोंगलवार हा मागील अनेक दिवसांपासून एटीएस, सीबीआय आणि पोलिसांना गुंजारा देत आहे. त्यामुळे ईरण्णाच्या मागे आहे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jul 22, 2024, 02:31 PM ISTNEET चा नवा घोटाळा, फेरपरीक्षा न देताच यवतमाळच्या भूमिकाला मिळाली मार्कशिट, गुण पाहून बसला मानसिक धक्का
NEET Scam: यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीने नीट ची झालेली फेरपरीक्षा दिली नव्हती.
Jul 17, 2024, 11:04 AM ISTराष्ट्रपतींच्या अभिभाषणात NEET घोटाळ्याचा उल्लेख, 'दोषींना कठोर शिक्षा करणार'
Presidents address mentions NEET scam severe punishment for culprits
Jun 27, 2024, 07:30 PM ISTमहाराष्ट्रातील मोठा शैक्षणिक घोटाळा! 'नीट' बाजारपेठत 700 कोटींची उलाढाल, कसा सुरू झाला 'लातूर पॅटर्न'?
Latur NEET Scam: लातूरमध्ये ‘नीट’ शिकवण्यांची हजार कोटींची बाजारपेठ आहे. पुस्तकांची आणि लेखन साहित्याच्या बाजारपेठेची उलाढाल 700 कोटी रुपये इतकी आहे.
Jun 25, 2024, 06:56 PM ISTVIDEO | NEET परीक्षा घोटाळ्याचं गोध्रा केंद्र, जलाराम सेंटरसाठी 10 लाखांची लाच
Godhra NEET Cheating Scandal busted asking 10 lakh from each student
Jun 14, 2024, 06:30 PM ISTViral Mark Sheet: NEET मध्ये 705 मार्क मिळवले, डॉक्टर होणारच होती… 12 वी फेलचा निकाल आला!
Viral NEET Marksheet: . नीट स्कॅम हा हॅशटॅग घेऊन मेडिकलचे विद्यार्थी अनेक ट्वीट करतायत. त्यामुळे हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतोय.
Jun 11, 2024, 05:29 PM IST