NEET Scam: पोलिसांसोबतच एटीएस, सीबीआयला देतोय गुंगारा, इरण्णाच्या मागे नेमकं आहे तरी कोण?
NEET Scam: नीट घोटाळ्यातील मुख्य आरोपी ईरण्णा कोंगलवार हा मागील अनेक दिवसांपासून एटीएस, सीबीआय आणि पोलिसांना गुंजारा देत आहे. त्यामुळे ईरण्णाच्या मागे आहे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jul 22, 2024, 02:31 PM ISTNEET पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती, परीक्षेअगोदरच मोबाईलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याची माहिती- सूत्र
Shocking information in case of NEET paper leak, question paper was received on mobile phone before the exam - sources
Jun 27, 2024, 12:15 PM ISTपेपरफुट प्रकरणात माजलगावचा शिक्षक असल्याचा संशय
NEET Exam Paper Leak Connection Moves To Beed Majalgaon
Jun 26, 2024, 11:30 AM ISTNeet पेपरफुटी प्रकरणात दोघांना अटक
Two More Arrest In Neet Paper Leak Case
Jun 25, 2024, 10:25 AM ISTनीट परीक्षा घोटाळ्याचं गुजरात कनेक्शन, 'ऑपरेशन NEET'मध्ये धक्कादायक गौप्यस्फोट
Operation NEET : नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं गोध्रा कनेक्शन उघडकीस आलंय. या सर्व घोटाळ्याचं केंद्र गोध्रा असल्याचं झी मीडियाच्या ऑपरेशन NEETमधून समोर आलंय. गुजरातमधील एका केंद्रावरून हा घोटाळा कसा घडवून आणला गेलाय याचा खुलासा झालाय.
Jun 14, 2024, 08:17 PM IST