'मी काही हातातलं लहान खेळणं नाही', भुजबळ संतापले; रोख अजित पवारांकडे?
Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने छगन भुजबळ हे नाराज असल्याचे समोर आले आहे. लवकरच ते मोठा निर्णय घेण्याची तयारीत असल्याचे चर्चा आहेत.
Dec 17, 2024, 12:22 PM ISTछगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार?
Will Chhagan Bhujbal part ways with Ajit Pawar
Dec 16, 2024, 09:50 PM ISTछगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची नेमकं कारणं काय? समजून घ्या
भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? छगन भुजबळांच्या नाराजीची कारणं काय आहेत. छगन भुजबळ भविष्यात कोणती पावलं उचलणार?
Dec 16, 2024, 08:07 PM ISTजळगावमध्ये राष्ट्रवादीला मंत्रिपद न मिळाल्यानं अनिल पाटलांचे समर्थक नाराज
Jalgaon NCP Anil Patil Supporter Angry For No Ministry
Dec 16, 2024, 06:30 PM ISTChhagan Bhujbal | छगन भुजबळ यांची नाराजी... राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर
NCP AP Suraj Chavan On Chhagan Bhujbal Angry
Dec 16, 2024, 03:20 PM ISTPolitical News | मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालो नाही- वळसे पाटील
Political News NCP Dilip Walse Patil Not Angry For No Ministry
Dec 16, 2024, 03:10 PM ISTमंत्रिमंडळ विस्तार झाला आता खातेवाटप कधी? अजित पवारांनी दिलं उत्तर
Maharashtra Cabinet Expansion DCM Ajit Pawar On Portfolio Distribution Soon
Dec 16, 2024, 12:45 PM ISTफडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या लाडक्या बहिणींना स्थान? पाहा यादी
Cabinet Minister Expansion Women Ministers In Maharashtra
Dec 16, 2024, 12:35 PM IST'मी मुख्यमंत्री असतो तर...'; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज अशोक चव्हाणांचं सूचक विधान
Cabinet Minister Expansion BJP MP Ashok Chavan Not Happy
Dec 16, 2024, 12:30 PM ISTMaharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद जाण्यामागे जरांगे फॅक्टर...; भुजबळ स्पष्टच बोलले
Maharashtra Cabinet Expansion : छगन भुजबळ संपला नाही.... प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं घेतचा काय होते भुजबळांच्या चेहऱ्यावरचे भाव?
Dec 16, 2024, 12:23 PM IST
डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप? फडणवीस सरकारमधील 'ते' एक रिक्त मंत्रिपद...
Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 43 असताना केवळ 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एक जागा रिक्त का सोडण्यात आली आहे याबद्दल चर्चा सुरु असतानाच एका एक मोठा दावा करण्यात आला आहे.
Dec 16, 2024, 12:21 PM ISTमंत्रिपद नाकारल्याने भुजबळांची चिडचिड! नाराज असल्याची कबुली देत संतापून म्हणाले, 'कोण...'
Maharashtra Cabinet Expansion Chhagan Bhujbal First Comment: अजित पवारांच्या पक्षातून एकूण दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यामध्ये छगन भुजबळांचा समावेश नाही.
Dec 16, 2024, 11:12 AM ISTमंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले
Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलेलं असतानाच आता उदय सामंत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.
Dec 16, 2024, 11:03 AM IST
'...तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल'; CM फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: मंत्रिमंडळाची स्थापना झाली असली तरी खातेवाटप झालेलं नाही यावरुन राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.
Dec 16, 2024, 10:40 AM ISTMaharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?
भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पाहुयात यावरील खास रिपोर्ट.
Dec 15, 2024, 09:36 PM IST