ncp vs congress

आघाडीत बिघाडी? 'या' कारणाने नाना पटोले यांची राष्ट्रवादीविरोधात थेट हायकमांडकडे तक्रार

राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार

May 16, 2022, 02:17 PM IST

भंडाऱ्यात महाविकासआघाडीत फूट, भाजपसोबत युती करत या पक्षाने दिला धक्का

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मात्र वेगळे चित्र पाहायला मिळतेय. 

May 10, 2022, 04:57 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाट्यावर

राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचा विश्वासघात केलाय. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचं नुकसान झालंय अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलीय.

Apr 28, 2013, 08:25 AM IST