ncp district office

शशिकांत शिंदे यांचा पराभव, राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयावर पक्षाच्या कार्यकर्त्यांची दगडफेक

Satara District Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील पराभवाचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केली.  

Nov 23, 2021, 11:10 AM IST