शरद पवार यांचा हल्लाबोल; भाजपसोबत जाणारे सत्तेततून बाहेर जातात, मित्र पक्षांना संपवणं हेच 'त्यांचं' ध्येय!
जे लोक भाजपसोबत जातात ते सत्तेततूनही बाहेर जातात असं म्हणत शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मित्र पक्षांना संपवणे हेच भाजपचं ध्येय असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरवरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे.
Jul 5, 2023, 04:46 PM ISTतुम्ही कधी थांबणार आहात का नाही?; अजितदादांचा पवारांना सवाल
ajit pawar attacks on sharad pawar
Jul 5, 2023, 04:45 PM ISTमी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल; अजित दादा काय म्हणाले?
NCP crisis Ajit taunts 83-year-old Sharad Pawar
Jul 5, 2023, 04:40 PM ISTसुरत, गुवाहाटी की गोवा? अजित पवार गटाच्या 35 आमदारांना घेऊन गेलेली बस 'येथे' थांबली
अजित पवार गटाच्या आमदारांसाठी खास बस बोलवण्यात आली आहे. बैठकीनंतर अजित पवार गटाच्या आमदारांना बसमधून घेऊन जाणार आहेत.
Jul 5, 2023, 03:33 PM ISTवय बघून तरी तुम्ही थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Ajit Pawar NCP Meet: ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? अजित दादांनी सांगितलं पडद्यामागे काय घडलं
Jul 5, 2023, 03:03 PM IST2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण…
NCP Ajit Pawar Speach: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांद केलेल्या जाहीर भाषणामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेक गोष्टींचा संदर्भ देत अजित पवारांनी ही टीका केली.
Jul 5, 2023, 02:48 PM IST'गुगली टाकून आपल्याच गड्याला बाद करायचं का?', पहाटेच्या शपथविधीवरुन भुजबळांची शरद पवारांना विचारणा
Maharashtra Politcal Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारल्यानंतर काका आणि पुतण्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैटक होत असून यावेळी एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांनाच विचारणा केली आहे.
Jul 5, 2023, 01:20 PM IST
Maharashtra Political Crisis: शरद पवारांकडून चूक झाली, जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य करताना शरद पवारांकडून (Sharad Pawar) चूक झाली असं विधान केलं आहे. या सर्वात प्रेमाची चूक असून ती शरद पवारांकडून झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. प्रेमापोटी पार्थ पवारांना तिकीट द्यावं लागलं होतं असाही खुलासा यावेळी त्यांनी केला.
Jul 4, 2023, 06:20 PM IST
त्या 3 नेत्यांचा सहभाग संशयास्पद; सुरुवात शरद पवारांनी केली, शेवटही तेच करतील! - राज ठाकरे
Raj Thackeray on NCP Crisis: राज्यात फोडाफोडीला पवारांनीच सुरूवात केली आणि शेवटही त्यांच्यासोबतच झाला. असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर टीका केली आहे.
Jul 4, 2023, 05:55 PM IST