काँग्रेसमध्ये माझे मन दुखावलं, मतभेद झाले, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींचे टीकास्त्र
Baba Siddique Entered NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी महाराष्ट्रात कुठेही जाईल. छेडू नका नाहीतर आम्ही सोडणार नाही, असा इशारा बाबा सिद्दीकी यांनी दिला.
Feb 10, 2024, 07:40 PM ISTChiplun | चिपळूण पूल दुर्घटनेबाबत अजित पवार गट आक्रमक
NCP Ajit Pawar Gat Protest against Bridge Collapsed At Chiplun
Oct 17, 2023, 07:10 PM ISTराजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत.
Jul 10, 2023, 10:41 AM ISTMaharashtra Political Crisis | अजित पवार सत्तेत, शिंदे गट नाराज?
Eknath Shinde Feeling Uncomfortable After NCP Ajit Pawar Devendra Fadnavis dcm
Jul 4, 2023, 11:05 AM ISTमला जबाबदारीतून मुक्त करा; अजित पवारांची शरद पवारांसमोर मागणी
राष्ट्रवादीची एकहाती सत्ता का नाही? राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांचा सवाल. तर बीआरएस आणि वंचितकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पदाधिका-यांना खबरदारीचा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
Jun 21, 2023, 06:03 PM ISTNCP Protest | सावित्रीबाई फुलेंच्या अवमानाविरोात NCP आक्रमक, मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादीची निदर्शने
NCP Ajit Pawar And Chhagan Bhujbal Demand Strict Action On Insult Of Savatribai Phule
May 31, 2023, 12:50 PM ISTPune Bypoll Election Result | थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती - अजित पवार
Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates Kasaba NCP Ajit Pawar
Mar 2, 2023, 01:40 PM ISTGautami Patil Apology: दादा सॉरी... गौतमी पाटीलने मागितली अजीत पवार यांची माफी
दादा मला माफ करा असं म्हणत गौतमी पाटीलने हात जोडून माफी मागितली आहे.
Feb 13, 2023, 12:05 AM ISTHasan Mushrif ED Raid : ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया
NCP Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे मोठे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुणे येथील घरांवर ईडी अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्यात आलेत. यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 11, 2023, 11:19 AM ISTअजित पवार यांची केंद्र सरकारवर टीका, म्हणाले... आधी किमती वाढवतात आणि मग...
केंद्राने आता साधारण पेट्रोल 8 रुपये आणि डिझेलची 2 रुपयाने कपात केली. पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत आहे त्यात केंद्र टॅक्स लावतो आणि राज्य सरकार व्हॅट लावतो.
May 26, 2022, 11:37 AM IST
भोंग्याच्या निर्णयाचा या जिल्ह्यातील मंदिरांना बसणार सर्वाधिक फटका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकर आहेत त्यांनी कायद्याचे पालन करून त्याची परवानगी घ्यावी असे आवाहन केले आहे.
May 5, 2022, 05:06 PM IST
MNS Raj Thackeray : राज ठाकरे चुकीचं बोलले? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपबद्दल चुकीचं...
Apr 3, 2022, 10:27 AM IST
मराठी भाषा भवन भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा कर्नाटक सरकारला इशारा, पहा काय म्हणाले?
मराठी भाषा भवन भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी 'यांच्या पोटदुखीचा इलाज करायला हवा' असा इशारा दिलाय.
Apr 2, 2022, 01:33 PM IST
आज पोलिटिकल सोमवार, सुरुवात अधिकाऱ्यांच्या हजेरीपासून
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नेते आज कोकण दौऱ्यावर आहेत.
Mar 28, 2022, 10:56 AM IST
भर सभेत अजित पवार म्हणाले,.. घंटा ...
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक आणि अनोख्या शैलीसाठी परिचित आहे.
Mar 27, 2022, 03:16 PM IST