बारावीच्या पाठ्यपुस्तकातून 'बाबरी मशीद' गायब? वाद टाळण्यासाठी गाळला इतिहास
एनसीईआरटीने १२वीच्या राज्यशास्राच्या पुस्तकातून बाबरीचा इतिहासच गाळलाय. राम मंदिरासाठी जी बाबरी मशीद पाडल्यानं सगळा वाद झाला, त्या बाबरीच्या नावाचा उल्लेखच अभ्यासक्रमातून हटवण्यात आलाय. बारावी राज्यशास्त्राच्या पुस्तकात अयोध्या बाबरी इतिहासात काटछाट करण्यात आलेय.
Jun 17, 2024, 07:59 PM ISTVideo | NCERT अभ्यासक्रमात लोकशाही नाही, दहावीच्या अभ्यासक्रमातून लोकशाही वगळल्याने वाद
No democracy in NCERT syllabus Controversy over exclusion of democracy from 10th syllabus
Jun 2, 2023, 12:25 PM IST