navpancham yog 0

Navpancham Yog: राहू-शुक्र बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा

वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शुक्र विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र 7 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे. 

Mar 5, 2024, 09:01 AM IST

Navpancham Yog: केतू-गुरु बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना कमावू शकतात पैसा

Navpancham Yog In Leo: सिंह राशीच्या नवव्या घराचा संयोग दोघांमध्ये निर्माण होणार आहे. यामुळे नवपंचम योग तयार होणार आहे. नवपंचम राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. 

Mar 2, 2024, 07:04 AM IST

Navpancham Rajyog : 500 वर्षांनंतर बुध व गुरुमुळे नवपंचम राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह लाभच लाभ

Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषानुसार गुरु आणि बुध यांच्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार असून करिअरमध्ये प्रगती होणार आहे. 

Jan 15, 2024, 07:34 AM IST

Navpancham Rajyog: सूर्य-गुरुने बनवला नवपंचम राजयोग; 'या' राशींसाठी पदोन्नतीने प्रबळ योग

Navpancham Rajyog: देवांचा गुरु, बृहस्पति, त्याच्या स्वतःच्या राशीत, मेष राशीत मार्गी स्थितीत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि गुरु त्रिकोण अवस्थेत असल्यामुळे 'नवपंचम राजयोग' तयार होणार आहे. 

Jan 5, 2024, 10:43 AM IST

Navpancham Rajyog: 12 वर्षांनी गुरु-सूर्य बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Navpancham Rajyog: तब्बल 12 वर्षांनंतर नवपंचम राजयोग तयार होणार आहे. नवपंचम राजयोग तयार झाल्यामुळे त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. 

Dec 24, 2023, 07:14 AM IST

Navpancham Rajyog : 10 वर्षांनंतर गुरु - शुक्रमुळे नवपंचम राजयोग, 2024 मध्ये 'या' राशींना अचानक आर्थिक लाभासोबत प्रगती

Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 वर्षांनंतर गुरु आणि शुक्र यांच्यामुळे कुंडलीत नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. 

 

Dec 12, 2023, 07:33 PM IST

Navpancham Rajyog: गुरु-केतू मिळून बनवणार 'नवपंचम' राजयोग; 'या' राशी एका रात्रीत होणार मालामाल

Navpancham Rajyog: आगामी 2024 वर्षात मायावी ग्रह केतू कन्या राशीत भ्रमण करणार आहे. या वर्षाच्या मध्यात गुरूसोबत नवपंचम योग तयार होणार आहे. नवपंचम योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. 

Dec 6, 2023, 10:55 AM IST

Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर 'तिहेरी नवपंचम योग', 'या' 5 राशींची लोक होणार श्रीमंत?

Navpancham Yoga 2023 : ग्रह गोचरमुळे प्रत्येक महिन्यात ग्रह आणि राशी एकत्र आल्यामुळे शुभ संयोग निर्माण होत असतो. मात्र काही योग हे दुर्मिळ आणि अद्भूत असतात. अशा दुर्मिळ योगामुळे लोकांच्या जीवनावर शुभ आणि वाईट परिणाम होतो. मात्र 30 वर्षांनंतर नवपंचम योग जुळून आल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या पदरात धनलाभ आहे. 

Apr 9, 2023, 10:13 AM IST

Navpancham Yog : 300 वर्षांनंतर तयार होणारा शक्तिशाली योग, 'या' राशीच्यां लोकांचं नशीब उजळणार!

Navpancham RajYog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य, मंगळ आणि गुरु यांच्या अतिशय शुभ योग तयार होतं आहे. या नवपंचम योगामुळे 4 राशीच्या लोकांसाठी भरपूर धनाचा वर्षाव करणार आहे. 

Apr 4, 2023, 10:14 AM IST

Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर'तिहेरी नवपंचम योग', 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Navpancham Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. 30 वर्षांनंतर मंगळ-केतूचा नवपंचम योग, केतू -शनिचा नवपंचम योग आणि मंगळ-शनिचा नवपंचम योग जुळून येतं आहे. 

Mar 27, 2023, 01:17 PM IST