जंग-ए-दर्यापूर 2.0! नवनीत राणा विधानसभेच्या रिंगणात? अमरावतीत कडू-राणा वादाचा नवा अंक
Maharashtra Politics : अमरावतीमधील दर्यापूर विधानसभा मतदारसंघावरून नवा संघर्ष निर्माण होऊ शकतो. माजी खासदार नवनीत राणा दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे नेते अभिजीत अडसुळांनीच तशी शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे अभिजीत अडसूळही दर्यापूरमधून इच्छूक आहेत.
Oct 9, 2024, 09:11 PM ISTनवनीत राणा दर्यापूर मतदारसंघातून लढण्याची शक्यता
Navneet Rana might fight from Daryapur
Oct 9, 2024, 08:45 PM IST'बाहेरचा उमेदवार नको,' नवनीत राणांचं आवाहन, अडसूळ म्हणाले 'आता लढणारच'; अमरावतीत पुन्हा अडसूळ विरुद्ध राणा
Maharashtra, Assembly Election Adsul vs Rana in Amaravti
Oct 7, 2024, 08:25 PM ISTनवनीत राणांनंतर अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांचीही महिलांकडून होळी, विधानसभेआधी राजकारण तापणार?
Abdul Sattar Saree Distribution:शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र या साडया महिलांनी जाळून टाकल्याच्या प्रकार समोर आलाय.
Oct 6, 2024, 07:37 PM ISTनवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल! म्हणाल्या, 'सुपारी घेऊन...'
Maharashtra Assembly election 2024 Navneet Rana Allegation on Bachhu Kadu
Aug 28, 2024, 02:10 PM ISTराणा दाम्पत्य ब्लॅकमेलर, जे रोज करता ते आज ओठांवर; यशोमती ठाकूर कडाडल्या
Congress Leader Yashomati Thakur on Rana Couple
Aug 13, 2024, 08:05 PM IST'निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
Aug 12, 2024, 05:35 PM IST'नवनीत राणांना महायुतीबाहेर काढा नाहीतर...', शिेदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा
Navneet Rana: राणा विरुद्ध शिवसेना हा वाद अमरावतीकरांसाठी नवा नाही. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आलाय. राणा यांना शिवसेना शिंदे गटातून उघडपणे विरोध होऊ लागलाय.
Aug 8, 2024, 01:17 PM IST'कितीही गुन्हे दाखल करा आम्ही घाबरणार नाहीत', यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य
No matter how many cases you file, we will not be afraid Yashomati Thakur's statement
Jun 23, 2024, 02:05 PM IST'आम्ही इतकी दादागिरी...', अमरावतीत यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार बाचाबाची, नेमकं काय झालं?
अमरावतीत खासदार कार्यालयाचा वाद पेटला आहे. भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव होऊनही त्यांनी कार्यालय न सोडल्याने यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी कुलूप तोडून नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्यासह प्रवेश केला. याआधी यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
Jun 22, 2024, 01:43 PM IST
'पराभूत होऊनही आम्ही जिंकलोय'; नवनीत राणांनी सांगितलं कारण, म्हणाल्या 'उद्धव ठाकरेंनी....'
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत, कारण आमचे नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाले आहेत असं म्हटलं आहे. तसंच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं असून आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे असं म्हटलं आहे.
Jun 13, 2024, 09:19 PM IST
Loksabha Election 2024 | अमरावतीत नवनीत राणांना पराभवाचा धक्का, बळवंत वानखडे विजयी
Amravati Lok Sabha Election Result 2024 Navneet Rana loss Balwant Wankhede win
Jun 4, 2024, 09:30 PM ISTVidarbha Lok Sabha Election Results 2024 : विदर्भात फडणवीस यांना धक्का, प्राथमिक कल महाविकास आघाडीच्या बाजूने
Vidarbha Lok Sabha Election Results 2024 LIVE : भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात भाकरी फिरली आहे. आतापर्यंतचे आकडेवारीनुसार विदर्भात फडणवीस यांना धक्का बसलाय.
Jun 4, 2024, 01:04 PM ISTAmravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नवनीत राणा पिछाडीवर, काँग्रेसचे बळवंत यांनी घेतली आघाडी
अमरावती लोकसभा निकाल 2024 News in Marathi:अमरातवीमध्ये भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana), काँग्रेसकडून बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) आणि प्रहारकडून दिनेश बूब (Dinesh Boob) मैदानात आहेत.
Jun 3, 2024, 08:26 PM IST
VIDEO | तेलंगणात नवनीत राणांवर गुन्हा दाखल, वादग्रस्त विधान भोवलं
Navneet Rana Controversial Statement case has been registered in Telangana
May 10, 2024, 05:35 PM IST